About Us
विमा म्हणजे काय? तर आपल्या सुरक्षतेची काळजी.
दुर्दैवी घटना घडणे न घडणे आपल्या हातात नसते,
पण विमा काढल्यास पुढील परिणामांची दाहकता कमी होतात व आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळते.
जीवन विमा आजच्या काळात म्हणूनच खूप महत्त्वाचा आहे. आज धकाधकीच्या काळात, जीवन अनिश्चित झालंय.
मृत्यू व्यक्तीच्या हातात नाही. त्यामुळे अकस्मात मृत्यू झाला तर त्याच्या मागे कुटुंबाची अवस्था बिकट होऊ शकते. अशावेळी जीवन विमा कामास येतो.
मुलांचं शिक्षण, विवाह, रोजचं आयुष्य विमा कंपनीकडून मिळणाऱ्या पैशातून काही प्रमाणात का होईना
जीवन प्रवाह सुरू राहण्यास खूप मदत होते.
क्रिकेटमध्ये बॅट्समन्स खेळताना स्वतःच्या शरीरावर अनेक ठिकाणी सेफ गार्डस वापरून उतरतात. कारण स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचं असतं. काही दुर्दैवी घटना, अपघात व्यक्तीच्या हातात नसतात. अशावेळी त्या घटना घडल्या तर त्याचे परिणाम कमी व्हावेत म्हणून आधीपासून काळजी घेणे हेच व्यक्तीच्या हातात असतं. विमा हा गार्डप्रमाणेच काम करतो.
लक्षात ठेवा, ‘ विमा है सब के लिये, क्यूंकी जिंदगी नही है सदा के लिये!”
*‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.’
GALLERY
Payment Details
नमस्कार,
आजच्या परिस्थितीत करोना खूप वाढत चालला आहे. आणि आता सरकार नवीन रुग्णांचा खर्च करणार नाही,असे आपण वाचले किव्हा ऐकले असेलच तेव्हा आपल्याला आपली तयारी करावी लागेल
जर ईश्वर कृपेने अशी वेळ येऊ नये जर आली तर खाजगी हॉस्पिटल मध्ये ह्या आजाराचा खर्च खूप आहे. अशा वेळी आपल्याकडील असलेली रक्कम ही कमी पडू शकते. म्हणून तुमची *स्वतःची आरोग्य विमा* असेल तर छानच पंरतु कमी रक्कमेची आरोग्य विमा असेल तर (टाॅपअप करून)तो वाढवून घ्या.
तसेच आपण आपले भाऊबहिण, आई वडील, सासु सासरे,जीवलग अशा आजू बाजूच्या मित्र मैत्रिणी आणि आपल्या कामातील किव्हा व्यवसायातील ओळखीच्या लोकांना पण
*आरोग्य विमा* करायला सांगा.
आपण त्यांना पैशाच्या स्वरूपात काही कारणास्तव मदत करू शकत नाही, कारण प्रत्येकाला आयुष्यात अनेक गोष्टींचं नियोजन करावयाचे असते. परंतु आपण त्यांना आरोग्य विमा घेण्याचा योग्य सल्ला देऊ शकता.....
तेव्हा आपण सुरक्षित रहा आपल्या जवळील लोकांचा आरोग्य विमा आजच करून घेऊन त्याना सुरक्षित करा*
Stay at Home पाॅलीसी करण्यासाठी व मार्गदर्शनासाठी मला नक्की फोन करा
आपला काळजीवाहक हितचिंतक




