Practical B.Com
Pencil Square, 3rd Floor Near Bank of Maharashtra Pencil Chowk, Baramati 413133
| Company Name | : | Practical Eduskills Pvt. Ltd. |
| Company Email ID | : | info@practicalbcom.com |
| Nature of Business | : | Training and Coaching |
https://youtu.be/hd6DGeADtGw
हा मेसेज जास्तीत जास्त share करा
आज लाखोंच्या संख्येने पदवीधर युवक युवती बेरोजगार रहात आहेत. आयुष्यतील अमूल्य 15 वर्षे शिक्षण घेऊन, पारंपरिक पदवी मिळवून यांच्या वाट्याला बेरोजगारी का येते?
याचं कारण त्याच पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये दडलंय...
कौशल्याभिमुख शिक्षणाचा अभाव, उद्योग जगाताबरोबर नसलेला संबंध, प्रात्यक्षिक शिक्षणाचा संपूर्ण अभाव, व्याक्तीमत्व विकास प्रशिक्षणाकडे झालेलं दुर्लक्ष ज्यामध्ये प्रेझेंटेशन स्किल, ग्रुप डिस्कशन, इंटर्व्हिएव ची तयारी ई. होणं नितांत गरजेचं आहे.
या सर्व गोष्टींची गरज लक्षात घेऊन, गेली १४ वर्षे Practical Eduskills ही संस्था काम करत आहे.
प्रॅक्टिकल बीकॉम या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना १२ वी पास कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन , पहिले वर्ष पारंपरिक बीकॉम तसेच प्रॅक्टिकल Accounting , Taxation, Banking, GST, Tally, ई. चे संपूर्ण प्रात्यक्षिक प्रशिक्षण Laptop वर, प्रशिक्षक म्हणून CA, CMA, Tax Consultant ई. प्रशिक्षक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्याला बीकॉम च्या पहिल्या वार्षताच अकाउंटंट म्हणून तयार केलं जातं. सर्वात म्हहत्वाचं म्हणजे S.Y. बी.कॉम पासूनच या विद्यार्थ्याला On The Job Training वर पाठवलं जातं.म्हणजेच दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी या विद्यार्थ्यांचं ऑफिस हेच त्यांचं कॉलेज असणार आहे. हे करत असताना दर शानिवरी विद्यापीठाचा बीकॉम चा अभ्यासक्रम ही घेतला जाणार आहे.
आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे
या दोन वर्षांच्या On The Job Training च्या कालावधी मध्ये विद्यार्थ्यना सुमारे ₹ ७०००-₹ १३०००/ महिना विद्यावेतन मिळणार आहे.
वर्ष१ले( FY Practical B.Com)
: सोमवार ते शनिवार १००% प्रात्यक्षिक क्लासरूम ट्रेनिंग + विद्यापीठ बीकॉम अभ्यासक्रम मार्गदर्शन
वर्ष २रे(SY Practical B.Com)
सोमवार ते शनिवार : On The Job Training + दर शनिवारी सकाळी विद्यापीठ बीकॉम मार्गदर्शन +सुमारे ₹७,०००-₹१३,००० /महिना विद्यावेतन
वर्ष ३रे(TY Practical B.Com)
सोमवार ते शनिवार : On The Job Training + दर शनिवारी सकाळी विद्यापीठ बीकॉम मार्गदर्शन +सुमारे ₹७,०००-₹१३,००० /महिना विद्यावेतन
प्रॅक्टिकल बीकॉम ची वैशिष्ठ्ये:
१) १००% प्रात्यक्षिक प्रशिक्षण
२) संपूर्ण प्रशिक्षण लॅपटॉप वर
३) प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन सोबत लॅपटॉप
४) CA, CMA, CS, Tax Consultant प्रशिक्षक
५) व्यक्तिमत्व विकास ( Presentation, Group Discussion, Mock Interview)
६) काळानुरुप दर वर्षी अद्यवत होणारा अभ्यासक्रम
७) SY B.Com पासून OJT
प्रॅक्टिकल बीकॉम चे फायदे
१)पारंपरिक विद्यापीठाची बीकॉम पदवी
२) CPAC प्रमाणपत्र
३) बीकॉम होईपर्यंतच २ वर्षांचा अनुभव
४) सुमारे ₹ १,८०,००० - ₹२,८०,००० एकत्रित विद्यावेतन
५) M.Com, M.B.A., CA, CMA, CS, MPSC, UPSC ई. साठी सज्ज/ पात्र
६) सुमारे ₹ १५,०००- ₹ २५,००/ महिना पगाराची नोकरी
पात्रता : ई. १२ वी पास ( आर्टस्, कॉमर्स, सायन्स, व्होकेशनल) किमान ५०% गुण आवश्यक
सन २००५ मध्ये सुरु झालेल्या या संस्थेचा विस्तार आता पुण्यामध्ये ३ महाविद्यालाय तसेच बारामती येथे अशा ४ ठिकाणाहून हा उपक्रम राबविण्यात येतो. आजपार्यंत ९००हुन अधिक विद्यार्थी या संस्थेने Accountant म्हणून पायावर उभे केले आहेत.
Practical Eduskills (ISO 9001:2015) ही संस्था पुणे स्थित महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या नामांकित १६० वर्षे जुन्या संस्थेबरोबर संलग्न आहे. तसेच हि संस्था 'MCCIA' या सुमारे २५०० व्यावसायिक तसेच उद्योजक सहभागी असलेल्या संस्थेची सभासद आहे.
अधिक माहिती साठी, संकेतस्थळ
www.practicalbcom.com
YouTube Channel
https://www.youtube.com/channel/UCSiRhCOSQZ04M-3ckzLlAYQ
फेसबुक पेज :
https://m.facebook.com/pg/practicalbcom/about/
तसेच ट्रैनिंग कॅंपस
१) MES' IMCC कॉलेज, कोथरूड,पुणे : 8605354288
२) अरिहंत कॉलेज, कॅम्प, पुणे: 9049793232
३) IBS कॉलेज , वाकड, पुणे: 9637223232
४)कॉलेज ऑफ प्रॅक्टिकल कॉमर्स , बारामती : 9890346356
5. सोलापूर - Orchid College
9960801108
सदर संस्था व्यावसायिक असली तरी, आज विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसऱ्या वर्षापासूनच पायावर उभे करून आत्मनिर्भर बनवत आहे.
आपण अनेक समाज उपयोगी संदेश पाठवत असतोच, हा संदेश इतरांना पाठवून आपल्या माध्यमातून एक विद्यार्थी जरी आत्मनिर्भर झाला तरी खूप मोठे कार्य होईल.