View: 221

About Us

Company Name : NASIK INSTITUTE OF PARAMEDICAL SCIENCES
Company Email ID : nipsnasik@gmail.com
Company Phone No : 0253-2956002
Nature of Business : PARAMEDICAL INSTITUTE

NASIK INSTITUTE OF PARAMEDICAL SCIENCES has been established  with a key thought  to create trained qualified skilled personnel in the area of paramedics to support the medical profession.

COVID-19 व Lockdown मुळे आलेल्या महामंदीत आज आपणास असे दिसते की भारतात हेल्थ् केअर सेक्टर मध्ये येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

भारताची लोकसंख्येची निकट भविष्यातील गरज लक्षात घेता  हॉस्पिटल /मेडिकल्स् व पॅरामेडिकल स्टाफ संख्या खुपच कमी आहे व त्यामुळे कोरोना व्हायरस सारख्या महामारी मुळे आलेल्या संकटाचा सामना करताना  खुप मोठी किंमत  मोजणे भाग पडते आहे.           

औद्योगिक प्रगती सोबतच 130 करोड भारतीयांची काळजी घेउ शकणारी सक्षम आरोग्य यंत्रणा देखील आपल्याला उभारावी लागेल.  म्हणुनच पॅरामेडिकल क्षेत्रातील उपलब्ध करिअर साठी  नासिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस् अनेक पर्याय उपलब्ध करुन देत आहेत. यात,

 

[+] एक वर्षाचा शार्ट टर्म कोर्स

[+] दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स,

[+] तीन वर्षाचा डिग्री कोर्स            असे पर्याय देत आहेत,

 

पॅरामेडिकल मध्ये येणाऱ्या काळात नोकरीच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध असणार आहेत!

 

Vision

To be a Leading Paramedical institute contributing towards dream of skilled India.

Mission 

Aims to create trained, qualified and skilled personnel in the area of Paramedical sciences

Enquiry Form